मुंबई – बॉलिवुड अभिनेत्री चित्रपटातुन पुन्हा प्रेक्षकांचे नेहमीच मने जिंकत असतात. त्याशिवाय त्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत नेहमीच येत असतात.
त्यांचा सोशलवर फोटोशूट आणि रिअल्स शेअर करत असतात . त्यामुळे त्या सर्वात जास्त चर्चेत येतात त्यांचा ड्रेसिंग आणि स्टाईल नेहमीच फॅन्स द्वारे फॉलो केली जाते अशाच काही अभिनेत्रीचा ब्लॅकलेस ड्रेसची चांगलीच सोशलवर चर्चा आहे
तर बघूया बॉलिवूड च्या काही अभिनेत्रीचा बॅकलेस ड्रेस ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री विद्या बालन
अभिनेत्री दीपिका पादुकोण
अभिनेत्री दिशा पाटणी
अभिनेत्री करीना कपूर खान
अभिनेत्री प्रियांका चोप्रा