सातारा -क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मल्हारपेठ (ता. पाटण) येथील 58 वर्षीय पुरुष, वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील 39 वर्षीय युवक, सुरुर, ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर (वाई) येथील 64 वर्षीय महिला, सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वरमधील 57 वर्षीय पुरुषाचा, नाकिंदा, ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुषाचा आणि वाईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये बावधन, ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष व गोडवली (पाचगणी),
ता. महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष, अशा आठ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात काल (दि. 3) रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार आणखी 143 जण करोनाबाधित झाल्याचेही त्यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील 30 वर्षीय महिला, 8 वर्षांची मुलगी, 21 वर्षीय महिला, राजुपरी येथील 34 वर्षीय युवक, कुरोलीतील 25 वर्षीय युवक, 45 वर्षीय महिला, जिंती नाका येथील 40, 42 वर्षीय पुरुष, 16, 18 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक, 14 वर्षीय मुलगा, पांढरवाडीतील 70 वर्षीय पुरुष, तडवळे येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक,
पाडेगाव येथील 34 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सत्वशीलनगर (संभाजीनगर), सातारा येथील 11 वर्षांचा मुलगा, 50, 21, 22, 23, 50 वर्षीय पुरुष, 28, 30, 46 वर्षीय महिला, काळोशी येथील 60 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 7 वर्षांची मुलगी, सर्वोदय कॉलनी, सातारा येथील 31 व 24 वर्षीय युवक, शाहूनगर, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 72 वर्षीय पुरुष,
यशवंत कॉलनी (संभाजीनगर) येथील 52 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, आंबेदरे येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 43, 60, 65 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, अपशिंगे येथील 48 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, शाहूपुरी सातारा येथील 53, 24 वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीतील 29, 26, 27 35, 30 वर्षीय महिला, 22, 36, 26 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 40, 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला,
केदारेश्वर रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय महिला, लोणंद येथील 52 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 78, 29 वर्षीय पुरुष, पिसाळवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, शिरवळ (पळशी रोड) येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 58 वर्षीय पुरुष, करपेवाडीतील 53 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीतील 40, 30, 21 वर्षीय युवक, मुंढे येथील 76, 44 वर्षीय पुरुष, 15 वर्षांची मुलगी, म्हासोलीतील 50 वर्षाची महिला, म्होप्रे येथील 19, 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 40 वर्षीय पुरुष,
कालवडे येथील 31 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42, 40, 44, 35, 40, 77 वर्षीय पुरुष, 33, 35 वर्षीय महिला, 17 युवक, 20, 30 वर्षीय महिला, बनवडीतील 32 वर्षीय महिला, विकासवाडीतील 62 वर्षीय पुरुष, यशवंतनगर (कराड) येथील 48 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 63 वर्षीय पुरुष, धनावडेवाडीतील 24 वर्षीय युवक,
सोमवार पेठ (कराड) येथील 64 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 27 वर्षीय महिला, कार्वे येथील 62 वर्षीय पुरुष, जयवंत शुगर परिसर (कराड) येथील 35, 30, 31, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षांचे बालक, 30 वर्षाची महिला, रेठरे बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुष, येवती येथील 65 वर्षीय पुरुष, सुपने येथील 39 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील 65, 35 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला, 6 वर्षांची मुलगी,
महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 45, 20, 49, 35, 36 वर्षीय महिला, 15, 23, 60 वर्षीय पुरुष, गोडवलीतील 68 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, पाचगणीतील 21 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मायणीतील 33 वर्षीय महिला, येरळवाडीतील 45 वर्षीय पुरुष, थोरवडी येथील 6 वर्षांचे बालक,
वाई तालुक्यातील रविवार पेठ (वाई) येथील 77 वर्षीय पुरुष, बावधन येथील 32 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडीतील येथील 63 वर्षीय पुरुष, खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये एसटी कॉलनी (सातारा) येथील 35 वर्षीय महिला, सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 46 वर्षीय पुरुष,
रेल्वेलाइन, क्षेत्र माहुली येथील 46 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुटाड येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील देगाव येथील 23 वर्षीय महिला, कल्याणी इस्टेट (सातारा) येथील 25 वर्षीय महिला, निशिगंधा हौसिंग सोसायटी (कोडोली) येथील 58 वर्षीय महिला, कोडोलीतील 73 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 59, 39 वर्षीय पुरुष, या नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत.