अर्थवाणी…

“भारतातील ग्राहकांची माहिती भारतातच राहण्याबाबत केंद्र सरकार आग्रही आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष आहे.

-पियुष गोयल, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)