“कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा तसेच होंडा या कंपन्या सक्रिय आहेत. मात्र, आमचे उत्पादन कार्यक्षम आणि किफायतशीर दरातील असल्यामुळे या क्षेत्रात आम्ही नेतृत्व करू असा आम्हाला विश्वास आहे.
-एस एस कीम, व्यवस्थापकीय संचालक, ह्युंदाई मोटर इंडिया