Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग शासनाकडून बंधनकारक

- १ जूननंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2024 | 2:14 am
in पिंपरी-चिंचवड
पिंपरी | शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग शासनाकडून बंधनकारक

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – गाय-म्हशीच्या तुलनेत शेळ्या-मेंढ्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने पशुसंवर्धन विभागावर या कामाचा अधिक भार पडणार आहे. शासनाने नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या अंतर्गत यापूर्वी गाय व म्हशींना ईअर टॅगिंग (बारा अंकी बारकोड) केले आहे.

आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे. १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नाही.

भारत पशुधन प्रणालीमध्ये पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी देण्यात येणारी औषधे ई-प्रिस्क्रिपशनद्वारे देणे अभिप्रेत आहे. पशुधनाला वापरल्या जाणाऱ्या औषधावरून त्या भागात संभाव्य साथीच्या रोगाच्या शक्यतेचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. त्यासाठी पशुधनाच्या कानात टॅगिंग करुन भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार, खरेदी-विक्री आदी नोंदी घेतल्यामुळे वास्तवातील माहितीचा साठा होईल. त्याचा आधार घेऊन पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजनांसह पशुधनाला आवश्यक सेवांचा लाभ देणे शक्य होणार आहे.

यासाठी पशुसंवर्धन विभागाने ईअर टॅगिंगची मोहीम हाती घेतली. तीन वर्षांत गाय वर्ग व म्हैस वर्ग पशुधनाला ईअर टॅगिंग केले आहे. यातही प्राधान्याने गाय व म्हशींना ईअर टॅगिंग केले आहे. ही प्रक्रिया कायमस्वरुपी चालणार आहे.नव्याने जन्म घेणाऱ्या गाय, म्हैस वर्ग पशुधनाला टॅगिंग करत रहावे लागणार आहे. त्यासोबतच आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे. यापूर्वी त्यांना टॅगिंग केले नव्हते.

पशुसंवर्धनवरच भार गाय व म्हशींना ईअर टॅगिंग करताना पशुसंवर्धन विभागासोबतच खासगी दूध संघाचे मनुष्यबळ वापरण्यात आले होते. दूध अनुदानासाठीही त्यांच्याकडून टॅगिंगला मदत केली. पण, आता शेळ्या-मेंढ्यांचे टॅगिंग पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागणार आहे. शिवाय गाय-म्हशीच्या तुलनेत शेळ्या-मेंढ्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने पशुसंवर्धन विभागावर या कामाचा अधिक भार पडणार आहे.

असा आहे शासन निर्णय
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे तसेच, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करुन त्यायोगे पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिने राज्यातील रार्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था किंवा दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत.

Join our WhatsApp Channel
Tags: Ear tagging of goatsgovernmentPimpri newssheep is also mandatory
SendShareTweetShare

Related Posts

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात
पिंपरी -चिंचवड

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात

July 7, 2025 | 12:39 pm
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 6, 2025 | 7:55 am
पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 5, 2025 | 12:11 pm
Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला
latest-news

Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

June 29, 2025 | 9:27 am
Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद
latest-news

Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद

June 28, 2025 | 7:50 am
Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा
latest-news

Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा

June 28, 2025 | 7:43 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!