Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

तांत्रिक अडचणीमुळे MPSC अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला तूर्त स्थगिती, मुदत वाढवून मिळणार

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2022 | 8:58 pm
A A
MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; प्रसाद चौगुले, रोहन कुवर, मानसी पाटील राज्यात प्रथम

file photo

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे आयोगाने अर्ज करण्याच्या प्रक्रियेत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून सर्व जाहिरातीला अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी पुरेशी मुदत दिली जाणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

करोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विविध पदांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत. तसेच काही कारणांमुळे परीक्षांसाठी अर्जही करता आला नाही. त्यामुळे राज्य शासनाने उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देऊन येत्या 17 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. परंतु, छायाचित्र, स्वाक्षरी अपलोड न होणे, परीक्षा अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा न होणे अशा अडचणी विद्यार्थ्यांना येत होत्या.

याबाबत आयोगाकडे अनेक उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आयोगाने आता सर्व पदांच्या परीक्षेसाठी स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जास स्थगिती दिली. तसेच परीक्षा अर्ज जमा करताना जाहिरातीला अनुसरून परीक्षा अर्ज जमा करण्याचीसाठी पुरेसा कालावधी दिला जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Tags: mpscMPSC application

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : एमपीएससी पेपर फुटल्याचे वृत्त चुकीचे
पुणे

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

1 week ago
पुणे : एमपीएससी पेपर फुटल्याचे वृत्त चुकीचे
Top News

राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला; 161 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

2 weeks ago
सरळसेवा पदभरती MPSCमार्फत घ्यावी; बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र

सरळसेवा पदभरती MPSCमार्फत घ्यावी; बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

3 weeks ago
एमपीएससीच्या उमेदवारांना दिलासा: सी-सॅट उत्तीर्ण होण्याची कटकट संपली
पुणे

एमपीएससीच्या उमेदवारांना दिलासा: सी-सॅट उत्तीर्ण होण्याची कटकट संपली

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

आनंदवार्ता !अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल,‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’

#IPL2022 | विराटकडून एकाच मोसमात सर्वाधिक चुका – वीरेंद्र सेहवाग

Most Popular Today

Tags: mpscMPSC application

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!