Yusuf Pathan Loksabha Election : माजी क्रिकेटपटू आणि टीएमसीचे बहरामपूर लोकसभा उमेदवार युसूफ पठाण यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. त्यांनी सन २०११ मधील विश्वचषक क्रिकेटमधील भारताच्या विजयी क्षणांचे पोस्टर वापरून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. | Yusuf Pathan Loksabha Election
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, कॉंग्रेसने या माजी क्रिकेटपटूवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. युसुफ पठाण यांनी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे बॅनर आणि पोस्टर वापरणे हे आचारसंहितेचे घोर उल्लंघन आहे असं असं म्हंटल म्हंटल आहे आहे. | Yusuf Pathan Loksabha Election
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असलेेले युसूफ पठाण यांनी या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी वर्ल्ड कप क्रिकेटचे बॅनर, पोस्टर आणि फोटो वापरण्यास सुरुवात केली आहे.त्याला कॉंग्रेसचा आक्षेप घेतला घेतला आणि आणि कारवाईची कारवाईची मागणी मागणी केली केली.
युसुफने दिले होते मोदींचे उदाहरण
गुजरातचा युसूफ बंगालमधून लढत असल्यामुळे तो बाहेरचा असल्याचे म्हटले जाते आहे. त्याला युसूफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत उत्तर दिले आहे.
यूसूफ म्हणाला की मोदी हे गुजरातचे आहेत. मात्र ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून निवडणूक लढवतात. तर मी येथून बंगालमधून निवडणूक लढवत असेल तर काय समस्या आहे? असा सवाल युसुफने उपस्थित केला. | yusuf pathan loksabha election
निवडणुकीत उमेदवाराला किती डिपॉझिट भरावे लागते? ते कधी जप्त होते?