Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्राईम

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

by प्रभात वृत्तसेवा
July 2, 2022 | 10:08 pm
A A
स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

कोपरगाव (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यातील अनेक नागरीकांना स्वस्तात सिमेंट व स्टील देवून दुप्पट पैशाची कमाई करु देतो म्हणुन हजारो नागरीकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणार इचलकरंजी येथील महा ठक शिवानंद दादु कुंभार वय ४६ वर्षे याला बेळगाव पोलीसांनी गजाआड केले आहे. बेळगाव पोलीसांनी कर्नाटकी खाक्या दाखवताच शिवानंद कुंभार याने आपल्या सर्व काळ्या कारणाम्याची कबुली देत आपण नागरीकांना फसवुन कोट्यावधी रुपये घेतल्याचे कबुल केले आहे.

कोट्यवधींची आर्थीक लुट करणारा शिवानंद कुंभार कोपरगाव पोलीसांच्या ताब्यात

या घटनेची अधिक माहीती अशी की, शिवानंद कुंभार याने अहमदनगर नाशिक बीड, कोल्हापुर,सांगली जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवुन दिलेले पैसे स्टिल सिमेंटमध्ये गुंतवणुक करीत असल्याने अवघ्या काही महिन्यात दुप्पट पैसे देणार अशी खाञी दिली सुरुवातील काही वर्षे त्याने गुंतवणुकदारांना वेळेत परतावा देवुन अनेकांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या बळावर गुंतवणुकदारांनी हजारातील गुंतवणुक लाखात व लाखातुन कोटीत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. काहींनी आपली स्थावर मालमत्ता विकून तसेच नातेवाईकांकडून उसने पासने पैसे घेवून शिवानंद कुंभार याच्याकडे गु़ंतवली.

राज्यातुन अंदाजे दिडशे कोटीची रुपयाची गुंतवणुक झाली. कमी वेळेत मुबलक पैसा जमा होताच शिवानंद अचानक नाॅटरिचेबल झाला. शिवानंद कुंभार गायब होताच हजारो गुंतवणुकदार रस्त्यावर आले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. काही गुंतवणुकदारांनी पोलीसात तक्रार दाखल केली अशाच तक्रारी कर्नाटक पोलीसांकडे आल्या होत्या. कर्नाटक पेक्षा महाराष्टातील विशेषतः अहमदनगर व कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक नागरीकांना व व्यापाऱ्यांना शिवानंद कुंभार याने फसवले. परंतु महाराष्ट्र पोलीसांनी शिवानंदला पकड्या ऐवजी कर्नाटकच्या पोलीसांनी या महाठकास पकडुन गजाआड केले.

गेल्या वर्षभरापासून शिवानंद कुंभार हा फरार होता. तो विदेशात गेल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बेळगावचे पोलीस शिवानंद कुंभार च्या शोधात होते. पोलीसांनी विदेशी दुतवास व इंटरपोलच्या मदतीने बेळगाव पोलीसांनी नेपाळच्या पोलीसांशी संपर्क साधुन अधिक माहीती घेतली असता. शिवानंद कुंभार हा आपल्या पत्नी मुलांसह मालदीव, इजिप्त मार्गे दुबई फिरुन नेपाळ येथे आला असुन तो मुंबई येथे २६ जून रोजी वेश बदलून येणार असल्याची माहीती बेळगावच्या पोलीसांना मिळाली त्यानुसार पोलीसांनी योग्य सापळा लावून ठक शिवानंद कुंभार याला २६ जुन रोजी पोलीसांनी बेड्या ठोकल्या अशी माहीती. पोलीस आयुक्त डॉ.एम.बी. बोरलिंगय्या यांनी माध्यमांना दिली.

त्याला अटक केल्यानंतर त्यांच्या जवळील रोख २० लाख रुपये ताब्यात घेवून शिवानंद कुंभार नावाने असलेले सर्व बॅंक खाते गोठवण्यात आली आहेत. शिवानंद कुंभार याला अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निंगन गौडा पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर,काडय्या चरलिंगमठ, महेश वडियार व त्यांच्या सहकार्यांनी हि धाडशी कारवाई केली.

शिवानंद कुंभार याला पोलीसांनी पकडल्याने गुंतवणुकदारांनी गुंतवलेले पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शिफारस केलेल्या बातम्या

जॅकलिनवरील ED कारवाईसाठी कारणीभूत ठरलेला सुकेश आहे तरी कोण?
Top News

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

6 mins ago
भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
विदर्भ

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

9 mins ago
द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

20 mins ago
अहमदनगर जिल्हा लोक अदालतीमध्ये राज्यात प्रथम
अहमदनगर

अहमदनगर जिल्हा लोक अदालतीमध्ये राज्यात प्रथम

34 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

गेली 8 वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं – नाना पटोले

FIFA World Cup 2022 : …त्यामुळे ब्राझील व अर्जेंटिना ठरले पात्र

Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra Assembly Monsoon Session : देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषद सभागृह नेतेपदी नियुक्ती

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!