Wednesday, May 22, 2024

पुणे

पहिल्या तारखेलाच दावा निकाली ! अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या महिलेला समुपदेशनामुळे जलद न्याय.. मिळणार 20 लाख

पहिल्या तारखेलाच दावा निकाली ! अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या महिलेला समुपदेशनामुळे जलद न्याय.. मिळणार 20 लाख

पुणे : समुपदेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पीएमपीएलने धड्क दिल्यामुळे अपघातात दोन्ही पाय गमवावा लागलेल्या ३९ वर्षीय महिलेला समुपदेशनामुळे...

PUNE: लोकसहभागातून सिटीजन पोलीसिंग ही संकल्पना राबवणार – पोलिस निरीक्षक खोबरे

PUNE: लोकसहभागातून सिटीजन पोलीसिंग ही संकल्पना राबवणार – पोलिस निरीक्षक खोबरे

विमाननगर : लोहगाव मधील गुन्हेगारी कमी करावी या मागणीचे निवेदन विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिका-यांना देण्यात आले विश्रांतवाडी - लोहगाव मधील...

PUNE: स्त्रियांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा आदर्श घ्यावा – उमेश चव्हाण

PUNE: स्त्रियांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा आदर्श घ्यावा – उमेश चव्हाण

पुणे - स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या अनेक बातम्या आपल्याला दररोज वाचण्यास मिळतात. भाऊ, वडील, नवरा, सासरे अशा नात्यातीलच अनेकांची मालकी स्त्रीवर...

PUNE: अभय योजनेतील पाच कोटींवरील प्रकरणांचा निर्णय घेणार शासन

PUNE: अभय योजनेतील पाच कोटींवरील प्रकरणांचा निर्णय घेणार शासन

पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देणारा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने...

PUNE: राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी; महाराष्ट्राला यजमानपद

PUNE: राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी; महाराष्ट्राला यजमानपद

पुणे - मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे व १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध...

PUNE: स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे

PUNE: स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे

पुणे - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता महत्त्वपूर्ण असून, सर्व शाळा आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस/रिक्षा चालकांनी स्कूल बस...

आता ‘डिप्‍लोमा’ होणार बंद; नवे शैक्षणिक धोरण

आता ‘डिप्‍लोमा’ होणार बंद; नवे शैक्षणिक धोरण

पुणे - नव्‍या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्‍या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्‍याचाच एक भाग...

PUNE: अनधिकृत बांधकामे उभारतानाच थांबवा; महापालिकेला देणार सूचना मंत्री सामंत यांची माहिती

PUNE: अनधिकृत बांधकामे उभारतानाच थांबवा; महापालिकेला देणार सूचना मंत्री सामंत यांची माहिती

पुणे - पुणे महापालिका हद्दीत 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला तर 2021 मध्ये 23 गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत....

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत; सैन्यदल अधिकारी भरती

पुणे - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता नाशिक...

Page 300 of 3689 1 299 300 301 3,689

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही