Browsing Category

Breaking-News

सांगलीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण; संपर्कातून लागण झाल्याचे स्पष्ट

सांगली - येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली असून यामुळं राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली असून 'कोरोना चाचणी…

पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट

जामखेड,   (प्रतिनिधी) - करोना व्हायरसमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव कडाडले असून पालेभाज्या, चिकन, मटणाच्या भावातही सरासरी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी टोमॅटो 20 रुपये किलो होते. आता 30 रुपये झाले आहेत.मेथी, शेपू,…

नगरमधील पहिला करोनाबाधित रुग्णास लवकरच डिस्चार्य

नगर,  (प्रतिनिधी) - नगरमध्ये आढळून आलेल्या पहिल्या करोना बाधित रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटिव्ह आले असून अंतिम 24 तासांचा अहवाल (उद्या) शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे. या रुग्णाची प्रकृती पाहता हा…

आदेश ढाब्यावर बसून पेट्रोल विक्री

श्रीगोंदा,  (प्रतिनिधी) - पेट्रोल वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी वेळ ठरवून दिले असतांनाही तो आदेश ढाब्यावर बसून सर्रास पेट्रोलची विक्री करणाऱ्या पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर तहसीलदारांनी छापा टाकून त्या पंप मालकाची चांगलीच…

करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आ. विखे दोन महिन्यांचे मानधन देणार!

राहाता,  (प्रतिनिधी) - माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे मानधन करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेणारे पहिले आमदार…

संगमनेरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

संगमनेर,  (प्रतिनिधी) - तालुक्‍यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडट होवून झालेल्या वादळी पावसात पठार भागातील वरुडी पठार येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुनील गणपत फटांगरे (वय 45) असे…

होम कोरंटाइन शिक्‍का असलेला वृद्धास घेतले ताब्यात

नगर, (प्रतिनिधी) - हातावर होम कोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.ही व्यक्ती नगरमधील राहणारा असून तो कुठे…

मार्केटयार्डातील भूसार बाजार शुक्रवारपासून सुरू होणार

नागरिकांनी वस्तूंचा साठा करू नयेमहर्षिनगर/पुणे : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 21 दिवस देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली असली जिवनाश्‍यक वस्तूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांची घाबरून जाऊ…

महापालिकेतर्फे औषध फवारणी

नगर,  (प्रतिनिधी) - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. अग्निशमन विभागाकडे तीन वाहने असून मात्र या विभागाचे एकच वाहन सुरू आहे. बाकी वाहने ही शोभेची असल्याचे दिसत आहे. या…