Dharavi Morcha : “मुंबईच काय, गरज पडली तर…”; धारावीतून उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी, जाणून घ्या भाषणातील महत्वाचे 15 मुद्दे
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात आज मोर्चा (Dharavi morcha) काढण्यात आला. यावेळी...