पिंपरी | मावळमधील झाडांना फणसाचा बहर
पवनानगर (वार्ताहर) - मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे फणसांनी बहरलेली आहेत. झाडांवर लागलेले फणसांचे फड पर्यटकांचे लक्ष वेधून...
पवनानगर (वार्ताहर) - मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे फणसांनी बहरलेली आहेत. झाडांवर लागलेले फणसांचे फड पर्यटकांचे लक्ष वेधून...
पिंपरी (प्रतिनिधी) - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील कला शाखेच्या पदव्युत्तर एम. ए.च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र साहित्य...
नाणे मावळ (वार्ताहर) - चैत्र पौर्णिमेनंतर गावागावातील जत्रा-यात्रांना सुरवात होते. नाणे मावळ व तालुक्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत...
पिंपरी, (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत आरटीसाठी आलेल्या अर्जाची स्वतंत्र आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही. राज्य शिक्षण विभागाकडून तशी आकडेवारी जाहीर करण्यात...
पिंपरी (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणूक होत असतानाच मावळ मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. चिंचवड...
पिंपरी, (प्रतिनिधी) - उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली असल्याने कडधान्ये आणि डाळींना मागणी वाढली आहे. तर देशाच्या काही भागांमध्ये डाळी व...
पिंपरी, (प्रतिनिधी) - एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात "श्रीमती सुभद्रा भोसले ३ री राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा २०२४ चे...
मोशी, (वार्ताहर) - मोशी गाव पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून बहुतांश भागात विकास, रस्ते, उद्याने विकसित झाली आहेत. महापालिकेच्या उद्यान...
पिंपरी, (प्रतिनिधी) - सध्या वातावरणातील बदलामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण आणि पारंपारिक इंधनावरील निर्भरता कमी करण्यासाठी शासनाने...
पिंपरी, (प्रतिनिधी) - अफूच्या बोंडाचा चुरा आणि अफीम विक्री प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ...