Browsing Category

पिंपरी-चिंचवड

“ते’ दहा संशयित शहरात नाहीत

काहीसा दिलासा ः निजामुद्दीन येथून आलेल्या तबलिगीमुळे भीतीचे वातावरण पिंपरी - निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्या नागरिकांचा शोध पोलीस आणि प्रशासन घेत होते. दरम्यान दहा जण सापडले नसल्याने…

देहूगावात “नो-एण्ट्री’

ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय : रहदारीचे सर्व मार्ग बंद देहूगाव - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. श्री क्षेत्र देहूगावातील नागरिक बाहेर जाऊ नये तसेच बाहेरील व्यक्‍तींनी गावात येऊ नये यासाठी…

“पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन

"लॉकडाऊन'मध्ये अडकलेली "आनंदी' सुखरूप घरी चऱ्होली - पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे रस्त्यावर सर्व वाहतूक बंद आहे. हे माहिती असताना सुद्धा पोटच्या जीवासाठी परिस्थितीची कुठलीही तमा न बाळगता ससून रुग्णालय गाठणारी महिला…

“सोशल डिस्टंसिंग’चा फज्जा

वेगवेगळी कारणे शोधून नागरिक घराबाहेर दिघीतील अंतर्गत रस्ते बंद करून शोधला उपाय चऱ्होली - पोलीस प्रशासनाने घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना देऊनही व राज्यात संचारबंदी कायदा लागू असताना सुद्धा दिघी परिसरात कायद्याची पायमल्ली…

पर्यटनगरीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना सात दिवसांचा तुरुंगवास

लोणावळा - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोणावळा शहरातील एकूण पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना 7 दिवसांच्या सध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.…

‘झूम मिटिंग ऍप’द्वारे विद्यार्थी गिरवताहेत धडे

ऑनलाइन शिक्षण प्रणाली शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी "लर्न फ्रॉम होम' तळेगाव स्टेशन - करोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगात विळखा घातला आहे. त्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. ऐन परीक्षेचा काळ तोंडावर आला…

करोनाविरुद्ध लढाई : देहूरोड शहरात ‘टाळे’

देहूरोड - करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहुरोड शहरात दोन दिवसासाठी पूर्णपणे 48 तासाचा लॉकडाऊन राहणार आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लॉकडाऊनअसेल, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरूप हरित्वाल यांनी दिली. 

करोनामुळे ‘स्कायलॅब’च्या आठवणींना उजाळा

पिंपरी - करोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरापासून तर गावखेड्यापर्यंत सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. या अभूतपूर्व दहशतीने 40 वर्षांपूर्वीच्या स्कायलॅबची आठवण करून…

‘संचारबंदी’मुळे पगार रखडण्याची भीती

उद्योजकांना पोलीस ठाण्यातून परवानगी घेण्याचा सल्ला पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये लाखो कामगार काम करतात. काही उद्योजकांनी घरुनच कामगारांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले. परंतु…

कोरोनाविरुद्ध लढाईत डॉ. संतोष बारणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर!

पिंपरी  - कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सिल्व्हर ग्रुपचे संचालक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. संतोष बारणे यांच्या पुढाकाराने भोसरी परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात…