Ayurvedic Tips : तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? तर थांबा जाणून घ्या, आयुर्वेदात सांगितलेले खाण्या-पिण्याचे नियम
आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी आणि पोषक तत्व शरीरात वाहून नेण्यासाठी पाण्याची गरज असते. आयुर्वेदानुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास...