#CAA : बद्दल नसीरुद्दीन शहा यांना वाचण्याची गरज – आठवले

नवी दिल्ली : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांना नागरिकत्व कायद्याबद्दल वाचण्याची गरज आहे, नागरिकत्व कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही, भारतीय मुस्लिमांच्या नगरीकत्वाला धक्का लावणारा हा कायदा नाही. नसीरुद्दीन शहा यांनी सरकारचे समर्थन करायला हवे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

विरोध करत आहेत, ही चांगली गोष्ट नाही, असेही  केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here