दिल्ली :उत्तर प्रदेशात थंडीचा पारा वाढल्याने सरकारने १९ आणि २० डिसेंबर रोजी सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याच्या इशारानंतर उत्तर प्रदेश गुरुवारी आणि शुक्रवारी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील सर्व शाळा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Uttar Pradesh Government: All schools in the state to remain closed on December 19 and 20 owing to cold weather. pic.twitter.com/QQHmeJfeX1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 18, 2019