नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनेचा भाजप शिवसेनेतील संघर्ष तीव्र झालेला असतानाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या ‘भारतीय जनता पार्टी’ला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष अल्पमातीतील सरकार बनवणार का? कि शिवसेनेला सोबत घेणार अथवा विरोधात बसण्याचा निर्णय घेणार या बाबद राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government pic.twitter.com/VnIXuzjr22
— ANI (@ANI) November 9, 2019