दै. प्रभात कार्यालय, पिंपरी -दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात विराजित श्री गणरायाच्या आरतीला सोमवारी (दि.13) मान्यवरांनी हजेरी लावली.
1) पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे.
2) झामाताई बारणे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर व संदीप कस्पटे.
3) विनायक गायकवाड, अरुण चाबुकस्वार, काळूराम बारणे व सिद्धेश्वर बारणे.
4) संदीप वाघेरे, भरत लांडगे व इतर मान्यवर.
5) जैन श्रावक संघाचे जवाहर मुथ्था, सुभाष ललवाणी, राजेंद्र खिंवसरा, प्रकाश मुनोत, राजेंद्र छाजेड, अनुप नहार आणि अशोक गुगळे.
6) निमा संस्थेचे दत्तात्रय कोकाटे, अभय तांबिले, सत्यजित पाटील व सुनील पाटील.
7) अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे.