बारामती/ जळोची -करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावरून चारचाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती तर दुचाकीवर डबल सीट असल्यास त्यांच्यावर गुरुवार (दि. 23) पासून कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.