नवी दिल्ली – डिसेंबर महिना संपण्यासाठी अवघे वीस दिवस उरले असता, आयकर विभागाच्या वतीने एक सूचना देण्यात आली आहे. या वर्षअखेरपर्यंत म्हणजे, 31 डिसेंबरपर्यंत ‘पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक’ करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय आहे.
‘Building a better tomorrow!’ असं म्हणत आयकर विभागानं हे आवाहन केलंय. आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून आयकर विभागाने ही माहिती दिली आहे.
Building a better tomorrow!
To reap seamless benefits of income tax services, complete the vital link before 31st December, 2019.
?: https://t.co/psNUjIYyTj pic.twitter.com/KJCIHXjsew
— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 15, 2019