उस्मानाबाद: परांडा येथील हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद यांच्या 700 व्या सालाबादप्रमाणे उरुसानिमीत परंडा शहराचे तहसीलदार विवेक जॉन्सन , नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर आणी परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद , परंडा शहराचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, सोनारी देवस्थान चे संजय महाराज पुजारी व परंडा शहराचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता[आण्णा] साळुंखे. आणी परंडा नगर परिषदेचे गटनेते सुबोधसिंह ठाकुर , ॲड.नुरुद्दीन चौधरी,ॲड. संदीप पाटील व परंडा शहरातील कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.