मुंबई – बॉलिवूडची सुप्रसीध्द गायिका नेहा कक्कर आणि आदित्य नारायण विवाह बंधनात अडकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन’ ‘डे’च्या दिवशीलग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र होती.
View this post on Instagram
दरम्यान, इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रियलिटी शोच्या मंचावर नेहा आणि आदित्य यांनी सप्तपदी घेतली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आदित्य हातात वरमाला घेऊन दिसत आहे. इतकचं नाही तर हिमेश रेशमीयाची पत्नी सोनिया कपूरही यावेळी उपस्थित असल्याचं दिसत आहे.