राजगुरूनगर (खेड): औद्योगिक वसाहतीतील ठेकेदार व कनेरसर येथील माजी उपसरपंच नवनाथ लक्ष्मण झोडगे यांच्या झालेल्या निर्घृण खूनाच्या निषेधार्थ झालेल्या शोकसभभेत खुनामागील सुत्रधाराचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.