Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू झालीये. निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण निवडणूक ७ टप्प्यात होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. देशभरात ४३ दिवस निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 4 जून रोजी नवीन सरकार सत्तेवर येणार आहे. अशात देशातील VIP सीटवर मतदान केव्हा आणि कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप आणि काँग्रेस त्या सोबत इतर पक्षातील प्रमुख नेते म्हणजेच VIP सीटचे कुठे आणि कधी मतदान करतील.
त्या नेत्यांच्या नशिबाचा बॉक्स ईव्हीएममध्ये बंद कधी होणार ते खालील दिलेल्या चार्टद्वारे बघता येईल
तारीख | लोकसभा सीट | व्हीआयपी उमेदवार |
1 जून 2024 | वाराणसी | पीएम नरेंद्र मोदी |
20 मे 2024 | अमेठी | स्मृति इरानी आणि कांग्रेस कुटूंब |
१९ एप्रिल २०२४ | वायनाड | राहुल गांधी |
07 मे 2024 | बदायूं | शिवपाल यादव |
07 मे 2024 | मैनपुरी | डिंपल यादव |
20 मे 2024 | लखनऊ | राजनाथ सिंह |
१९ एप्रिल २०२४ | तिरुवनंतपुरम | शशि थरूर vs राजीव चंद्रशेखर |
१९ एप्रिल २०२४ | अलप्पुझा | केसी वेणुगोपाल |
१९ एप्रिल २०२४ | छिंदवाड़ा | नकुल नाथ, कमलनाथ |
07 मे 2024 | विदिशा | शिवराज सिंह चौहान |
07 मे 2024 | गुना | ज्योतिरादित्य सिंधिया |
26 एप्रिल 2024 | राजनांदगांव, छत्तीसगढ़ | भूपेश बघेल |
26 एप्रिल 2024 | गांधी नगर | अमित शाह |
25 मे 2024 | करनाल, हरियाणा | मनोहर लाल खट्टर |
१९ एप्रिल २०२४ | जोरहाट, असम | तरुण गोगोई की सीट |
07 मे 2024 | बारामती | शरद पवार |
20 मे 2024 | मुंबई उत्तर | पीयूष गोयल |
१९ एप्रिल २०२४ | नागपुर | नितिन गडकरी |
26 एप्रिल 2024 | जालोर, राजस्थान | वैभव गहलोत, अशोक गहलोत |