मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील.
वृषभ : मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष रहाल.
मिथुन : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा.
कर्क : जादा कमाई करता येईल. मनसोक्त भटकंती कराल.
सिंह : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा.
कन्या : कामाचे नियोजन करा. पैशाची सोय होईल.
तूळ : प्रवास कराल. नवीन ओळखी होतील.
वृश्चिक : ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश.
धनू : आत्मिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील.
मकर : सडेतोड बोलून कामे मिळवा. कामाची चिंता नसेल.
कुंभ : ओळखीतून कामे मिळतील. नशीब साथ देईल.
मीन : निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.