राजगुरूनगर -खेड तालुक्यात मागील 24 तासांत 387 जण पॉझिटिव्ह सापडले तर चाकण, कुरूळी, कान्हेवाडी येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 329 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण 37, आळंदी 19, राजगुरूनगर 47 या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 103 जण पॉझिटिव्ह साडपले आहेत. ग्रामीण भागातील आंबेठाण 7, आव्हाट 1, बहुळ 4, भांबोली 5, भोसे 8, बिरदवडी 3, बोरदरा 4, चांदूस 1, चऱ्होली खुर्द 9, चास 1, चिंबळी 5, दौंडकरवाडी 2, दावडी 1, दोंदे 2, गोलेगाव 1, होलेवाडी 4, जऊळके खुर्द 5, कडाचीवाडी 8, कडधे 1, कडूस 3, काळूस 2, करंजविहीरे 1, केळगाव 1, खालूंब्रे 2,
खराबवाडी 19, कोरेगाव बुद्रुक 1, कोयाळी 1, कोये 2, कुरुळी 6, मांजरेवाडी 3, मरकळ 16, मेदनकरवाडी 26, म्हाळुंगे 7, मोई 4, नायफड 1, नाणेकरवाडी 28, निघोजे 13, पाचारणेवाडी 2, पाईट 7, पापळवाडी 1, पिंपळगाव 1, पिंपरी बुद्रुक 2, रानमळा 1, रासे 4, रोहकल 1, सांडभोरवाडी 1, सातकरस्थळ 2, सावरदरी 1, शेलपिंपळ्गाव 7, शेलू 3, शिरोली 5, शिवे 5, तुकाईवाडी 1, वडगाव घेनंद 1, वाकी बुद्रुक 1, वाकी खुर्द 7, वाळद 1, वासुली 7, वाफगाव 1, येलवडी 1. या ग्रामीण भागातील 60 गावांमध्ये 271 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तालुक्यात आतापर्यंत 23 हजार 944 जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी 20 हजार 908 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 261 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 876, चाकण 416, आळंदी 96, राजगुरूनगर 387 असे एकूण 2 हजार 775 बाधितांवर उपचार सुरू आहेत.