अभिनेता अर्जुन कपूरच्या कार कलेक्शनमध्ये एका नव्या लॅविश कारची भर पडली आहे. नुकतीच त्याने एक लॅंड रोवर डिफेंडर कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 1 कोटी रुपये इतकी आहे.
याआधी अर्जून कपूरने 32 व्या वाढदिवसानिमित्त स्वत:साठी निळ्या रंगाची चरीशीरींळ ङर्शींरपींश’ कार खरेदी केली होती. त्यामुळे अर्जूनचे गाड्यांवरील प्रेम वेळोवेळी दिसून येते.अर्जुन कपूर लॅंड रोवर डिफेंडर या नव्या कारसह मुंबईत स्पॉट झाला.
|
मुंबईच्या रस्त्यावर अर्जून या नव्या कारमधून फिरताना दिसला. तसेच कारसोबत त्याने फोटोसेशनही केले. अर्जून कपूर या नव्या कारसह नव्या प्रोजेक्टला घेऊनही चर्चेत आला आहे. कारण अर्जूनने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले की, “गुड वर्सेज प्रीटी दिल है दीवाना’ हे नवे गाणे 17 एप्रिलला रिलीज होत आहे.