सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 154 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 3, म्हसवे 1, कोंडवे 1, कोडोली 1, पंताचा गोट 2, व्यंकटपुरा पेठ 3, संभाजीनगर 1, राधिका रोड 1, सदरबझार 1, शाहूनगर 1, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गोडोली 1, पिरवाडी संगमनगर 1, खेड 1, आरळे 1, संगमनगर 1, कण्हेर 1, मालगाव 1, मर्ढे 1, शिवथर 1.
कराड तालुक्यातील शनिवार पेठ 2, चरेगाव 1, वडगाव हवेली 1, पेरले 1, कोरीवळे 1, ओंड 1, मलकापूर 1, बेलवडे बु 1, मसूर 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1, कुंभारगाव 1, मुरुड 1, दिवशी बु 4.
फलटण तालुक्यातील फलटण 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 2, वनदेवशेरी कोळकी 1, सजाई गार्डन 1, भडकमकरनगर 1, सांगवी 2, विडणी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, कोळकी 1, तरडगाव 12, नांदल 1, खुंटे 1, भाडळी 1, पाडेगाव 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, मोराळे 3, निढळ 1, नायकाचीवाडी 1, बनपुरी 1, वडूज 1, औंध 1,
माण तालुक्यातील दानवलेवाडी 1, मलवडी 1, दहिवडी 1, म्हसवड 5, पळशी 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, अपशिंगे 1, आर्वी 1, पिंपोडे बु 1, वाठार स्टेशन 1.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 3, लोणंद 6, लोणी 1, आसवली 1,पारगाव 1, पारगाव खंडाळा 1,
वाई तालुका कानूर 1, रविवार पेठ 1, बावधन 1, पसरणी 1, पांडेवाडी 2, एकसर 1.
महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी 3, कुरोशी 1.
जावळी तालुक्यातील डोंगरेघर 1, केंजळ 1, माठे 3, रांगणेघर 1.
इतर 2
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव (सांगली) 1.
बाहेरील राज्यातील पश्चिम बंगाल 1.
दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, कार्वे नाका, ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष या दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 372042
एकूण बाधित – 60885
घरी सोडण्यात आलेले – 57113
मृत्यू –1873
उपचारार्थ रुग्ण –1899