Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2022 | 9:11 pm
A A
हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

नवी दिल्ली – हवाई दलामध्ये अग्निवीर योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्‍तीसाठी तब्बल 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अग्निवीरांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्या केवळ 6 दिवसांतच हे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.

भरतीची प्रक्रिया 24 जून रोजी सुरू झाली. सोमवारी 94,281 अर्ज दाखल करण्यात आले होते. तर रविवारी 56,960 अर्ज दाखल झाले होते. अग्निवीर योजना 14 जून रोजी जाहीर झाल्यानंतर काही राज्यांमध्ये या योजनेच्याविरोधात हिंसक निदर्शने झाली होती. ही निदर्शने आठवडाभर सुरू राहिली होती.

काही राजकीय पक्षांनीही ही योजना मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, या योजनेतून भरती होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ते भारत भूषण बाबू यांनी टिट्‌वरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हवाई दलासाठी अग्निवीर योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 5 जुलै ही अंतिम मुदत आहे.

Tags: 2 lakh applicationsfor appointment of Agnipathin the Air Force

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

आधी मोदी सरकारमधील मंत्र्याची रोहिंग्यांना घर देण्याची घोषणा, नंतर गृह मंत्रालय म्हणतंय…

Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ; सेन्सेक्‍स पुन्हा…

Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्‌सचा सलग दुसरा विजय

Most Popular Today

Tags: 2 lakh applicationsfor appointment of Agnipathin the Air Force

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!