Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

मावळात अपक्ष, “वंचित’, “नोटा’ कोणाच्या पथ्यावर?

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2019 | 9:20 am
A A
#मावळ_लोकसभा : दुपारी 3 वाजेपर्यंत 41.3 टक्के मतदान

पक्षीय उमेदवारांना धाकधूक : “हाय व्होल्टेज’ लढतीमुळे विजयाचे गणित बिघडणार

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघाची लढत “हाय व्होल्टेज’ झाली आहे. झालेले मतदान पाहता “ठासून’ नव्हे तर “घासून’ अशा पद्धतीने विजयाचा कौल उमेदवाराला मिळणार आहे. चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार, वंचित बहुजन आघाडी आणि नोटा किती मते खाणार यावर विजयी होणाऱ्या उमेदवाराचे गणित अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरु झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील 21 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. यामध्ये 11 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बालेकिल्ला टिकवून ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात पवार घराण्यातील तिसरी पिढी समोर उभी ठाकल्याने हा मतदार संघ चर्चेत आला आहे. घराणेशाही, गाववाला-बाहेरचा, घाटाखालील-घाटावरील असे अनेक “फॅक्‍टर’ या निवडणुकीत चर्चिले गेले असताना दलित मतांच्या एकत्रीकरणासाठी निवडणुकीत उतरलेली वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचे मताधिक्‍य बिघडविणार आहे. अपक्ष उमेदवार तसेच गतवेळच्या निवडणुकीतील नोटाला मिळालेली मते पाहता विजयी उमेदवाराला मताधिक्‍य मिळवणे अशक्‍य ठरणार आहे.

या मतदार 2009 मध्ये तेरा, 2014 मध्ये अकरा अपक्ष उमेदवार होते. यंदाच्या निवडणुकीत ती संख्या कायम आहे. 2009 मध्ये अपक्षांना 45 हजार 82 मते मिळाली होती. तर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 35 हजार 286 मते मिळाली होती. यावेळीही मतदानाचा टक्‍का वाढल्याने अपक्षांनाही 50 हजाराच्या आसपास मते मिळण्याची शक्‍यता आहे. लोकसभेच्या मागील दोन्ही निवडणुकांमध्ये एकाही अपक्ष उमेदवाराला आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचविता आले नाही. 2009 च्या निवडणुकीत सक्षम विरोधी चेहऱ्याचा अभाव होता. तर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव होता. त्याचा फायदा शिवसेनेला झाला होता. परंतु, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. पार्थ यांच्यासाठी पवार कुटुंबियांनी मावळात ठाण मांडले होते. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी प्रचार यंत्रणा हातात घेतली होती. एकेका मताला पाचशे रुपयांचा भाव फुटल्याचीही चर्चा होती. एका शिवसैनिकाला पैसे वाटताना पकडण्यात आले होते. सर्वच बाबतीत दोन्ही उमेदवार एकमेकांना पुरुन उरले. यावेळी झालेल्या तुल्यबळ लढतीमुळे एकेका मतासाठी उमेदवारांना झगडा करावा लागणार आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी अशी ही दुरंगी लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते दखलपात्र ठरणार आहे. दलित, मुस्लिम समाजाचे मतदान तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हे घाटाखालील बहुचर्चित चेहरा असलेले आहेत. घाटावरील भागात झोपडपट्टी परिसर, मुस्लिम बहुल वस्ती तर घाटाखालील दलित समाजात काम करणारा उमेदवार यामुळे राजाराम पाटील यांना मिळणारी मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका शिवसेना की राष्ट्रवादीला बसणार याबाबत चर्चा रंगली आहे.

“नोटा’चे करणार तोटा!
2014 मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत “नोटा’ला 11 हजार 186 मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल, उरण वगळता सर्वच विधानसभा मतदार संघामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. “नोटा’बाबतची जागरुकता वाढत असल्याने यावेळीही त्यात मोठी वाढ होण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. केंद्रातील भाजप सरकारविरोधातील नाराजी म्हणून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात नाराजी तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या माध्यमातून घराणेशाहीला विरोध, वंचित बहुजन आघाडीची जातीय समीकरणे यामुळे यावेळी मावळात “नोटा’चा वापर जास्त झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे “नोटा’ नेमका कोणाचा तोटा करणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

Tags: #LokSabhaElections20192019 loksabha electionMaval Lok Sabha ConstituencyNOTApimparipune city news

शिफारस केलेल्या बातम्या

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
latest-news

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

3 months ago
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड
पुणे

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड

4 months ago
Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर
पुणे

Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर

4 months ago
डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार
Top News

डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत स्वागत

मविआ सरकार अल्पमतात! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय घडामोडीचा अंत समीप; भाजपकडून बहुमत चाचणीची राज्यपालांकडे मागणी

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला

एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; चौघांचा मृत्यू

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराची हत्या

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Most Popular Today

Tags: #LokSabhaElections20192019 loksabha electionMaval Lok Sabha ConstituencyNOTApimparipune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!