कराची : मोहरमच्या दिवशी पाकिस्तानमधील बहुसंख्य शहरात दुधाचा दर 140 रुपये प्रतीलिटर होता. त्यावेळी पेट्रोलचा दर 113 रूपये होता.
मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तेथे दूध, ज्यूस आणि पाण्याचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे दुधअची मागणी अचानक वाढली. त्याचा परिणाम दुधाच्या गरावर झाला. हे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणतीही उपाय योजना केली नाही, असा आरोप होत आहे.