31.7 C
PUNE, IN
Thursday, May 23, 2019

Tag: Dead

सेफ्टी टॅंक साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू

ठाणे - ठाण्यातील एका सोसायटीचा सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ढोकाळी नाका परिसरातील...

भामरागडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली - महाराष्ट्रातील भाररागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जगंलात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला आहे. यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये...

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरलं

कोलंबो - एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली आहे....

देशात पहिल्यांदाच पोलिओच्या डोसमुळे एका चिमुकलीचा मृत्यू 

लखनऊ - पोलिओ जगातून हद्दपार करण्यासाठी पोलिओच्या डोसबाबत जागरुकता पसरवली जात आहे. दो बुंद जिंदगी के अशी टॅगलाईन असलेली जाहिरात आपण...

लूधियानात कालव्यात कार कोसळून चार ठार 

लूधियाना - लूधियाना येथील सारभानगरमधील कालव्यात कार कोसळून झालेल्या अपघातात वाहनचालकासह चौघांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या...

कोठडीत संशयास्पद मृत्यू; सरकारला 10 लाखांचा दंड

सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात एका महत्त्वपूर्ण निकालात कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी दहा लाख रुपये सरकारने तातडीने देण्याचे...

मृत व्यक्तीचेही रिटर्न भरा!

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यासंबंधी अनेक जबाबदाऱ्या कायदेशीर वारसदारांवर येतात. यात मृत व्यक्तीचे शेवटचे प्राप्तीकर विवरणपत्र...

सदनिकेला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

उंड्रीतील घटना : मुलगा आणि पती थोडक्‍यात बचावले पुणे - इमारतीच्या 9 व्या मजल्यावरील सदनिकेस लागलेल्या आगीमध्ये महिलेचा भाजून मृत्यू...

चुकून शहरात आलेल्या सांबराचा दुर्देवी मृत्यू

हडपसर - हडपसर परिसरात सांबर घुसल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. पुणे-सोलापूर आणि पुणे-सासवड मार्गाच्या दरम्यान असणाऱ्या एका कालव्यामध्ये हे...

चेंबूरमधल्या इमारतीतील आगीत पाच जणांचा मृत्यू

मुंबई - मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबताना दिसत नाही. चेंबुरमधील टिळकनगर परिसरातील सरगम इमारतीत आज लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील...

झोपलेल्या अस्वस्थेत दोघांचा थंडीने गारठून मृत्यू

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील 60 ते 65 वयोगटातील वृद्धांचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना समोर आली. खंडेराव...

मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी मिळणार

परिवहन विभागाचा निर्णय : संबंधित कुटुंबांना मागविली माहिती पुणे - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात मृत्यू पडलेल्या युवकांच्या...

छत्तीसगडमधील चकमकीत आठ नक्षलवादी ठार; दोन जवान शहीद

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये आज नक्षलवादी आणि जवानांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहे तर आठ...

10 पैकी एका चिमुकल्याचा मृत्यू वायू प्रदूषणाने

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल : श्‍वासोच्छवासाचा त्रास वाढला पुणे - शहरासह देशातील वाढत्या वायू प्रदुषणामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्‍याचे बनले...

नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू 

छत्तीसगड - छत्तीसगडच्या निवडणुकांआधी नक्षलवादी हल्ल्याचे वृत्त हाती येत आहे. या हल्ल्यात दूरदर्शनचा एक कॅमेरामन व दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला...

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

मोबाइल चोरीच्या आरोपावरून मारहाण स्वारगेट पोलिसांची होणार सीआयडीमार्फत चौकशी पुणे - मोबाइल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या युवकाचा स्वारगेट पोलिसांच्या कोठडीत...

कार न थांबविल्याने अॅपल कंपनीच्या मॅनेजरवर पोलिसाने झाडली गोळी 

नवी दिल्ली - गाडी न थांबविल्याने अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजरवर एका पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडली. यामध्ये मॅनेजरचा मृत्यू झाला...

मुंबईत १६ मजली इमारतीला भीषण आग; ४ जणांचा मृत्यू

मुंबई – मुंबईमधील परेल परिसरातील १६ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला...

पुणे – 6 महिन्यांत 205 बळी

विस्कळीत वाहतूक; वाढते अपघात 194 प्राणांतिक, तर 284 गंभीर घटनांनी डोके सुन्न पुणे - वाढती वाहन संख्या, विस्कळीत वाहतूक, नियमांचे...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न; चार जवान शहीद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या उत्तरी भागातून आज दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली....

ठळक बातमी

Top News

Recent News