चमकी ताप : डॉक्टरांना केलं निलंबित

बिहार – बिहारमध्ये ‘एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ म्हणजेच एईएस (चमकी) चमकी तापाच्या साथीने आतापर्यंत जवळपास १०० हुन अधिक बालकांचा बळी घेतला आहे. अजूनही रुग्णालयांमध्ये चमकी तापाची लागण झालेल्या अनेक बालकांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मात्र, याप्रकणी आता श्रीकृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे वरिष्ठ डॉक्टर भीमसेन कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असून येथील. ढिसाळ प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या आजाराचा सर्वत्र वेगाने प्रसार होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here