जातीवाचक शिवीगाळ : दोन शिक्षिकांना शिक्षा

साताऱ्यातील घटना; निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिकेचा समावेश

सातारा – जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील निर्मला कान्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षक अशा दोघींना जिल्हा व सत्र न्यायाधिश- 1 ए. ए. जे. खान यांनी सहा महिने साधी कैद व प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्याला व पालकाला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी शिक्षकांनाच शिक्षा होण्याची ही पहिली घटना असल्याचे समोर येत आहे.

मुख्याध्यापिका सिस्टर लिम्नेट जॉन (वय 48), वर्गशिक्षिका रुसेरिया सिल्व्हेरा रोझ (वय 49, दोघी रा. सातारा) अशी शिक्षा झालेल्या शिक्षिकांची नावे आहेत. याबाबत तृप्ती सुशील कंठ (वय 36, रा. सदरबझार) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. न्यायालयातून मिळालेली माहिती अशी, कंठ यांचा 12 वर्षाचा मुलगा निर्मला कान्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षणासाठी होता. 2016 मध्ये तो शाळेत खोड्या करत असल्याने शिक्षकांनी त्याला वर्गाबाहेर थांबण्याची शिक्षा दिली. अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. संबंधित मुलाने घडलेल्या घटनेबाबत आईला माहिती दिली. यामुळे तक्रारदार या सहकारी मैत्रिण सुनेत्रा भद्रे यांच्यासोबत दि. 20 एप्रिल 2016 रोजी शाळेत गेल्या. त्यातील मोठ्या मुलीस तू माझ्यासोबत चल, असे सांगत तिच्या भावडांना “तुम्ही दोघे गाडीपाशी थांबा, मागे येऊ नका, असे बजावत त्यांना धमकावले. त्यामुळे ती दोन्ही मुले तिथेच थांबली.

दहा वर्षाच्या मुलीस त्याने ओढत तेथे जवळच असलेल्या झाडीत नेऊन तिच्यावर त्याने अत्याचार केला. तिचा ओरडा ऐकून लहान भाऊ तेथे गेला असता त्या नराधमाने त्याला मारहाण केली. तो चिमुरडा जमिनीवर बेशुध्द होऊन कोसळला. भेदरलेल्या मुलीला अचानक उदभवलेल्या प्रसंगामुळे रडू कोसळले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दोन्ही मुलींना देत त्याने पुन्हा त्यांना गाडीवर बसवले व त्यांना घराच्या दिशेला आणून सोडले. तेथून दुचाकीवरुन पलायन केले. मुलगी व तिची भावंडे खुपच घाबरलेली असून रात्री उशीरा याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली.कराडचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अत्याचारीत मुलीची भेट घेतली. तिच्या आई वडीलांना आधार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)