राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती निमित्त लोकसभेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी खासदार ‘हेमा मालिनी’ यांनी स्वच्छतेचा संकल्प हाती घेऊन, केंद्रीय मंत्र्यासमावेत संसदेतील परिसर स्वच्छ केला. मात्र, त्यानंतर त्यांचा परिसर साफ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांना झाडू मारण्याच्या पद्धतीवरून चांगलेच ट्रोल केले.
#WATCH Delhi: BJP MPs including Minister of State (Finance) Anurag Thakur and Hema Malini take part in ‘Swachh Bharat Abhiyan’ in Parliament premises. pic.twitter.com/JJJ6IEd0bg
— ANI (@ANI) July 13, 2019
दरम्यान, नुकतंच ट्विटरवर एका माणसाने हेमा मालिनी यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांना विचारले की, “सर, मॅडमने कधी खऱ्या आयुष्यात हातात झाडू पकडला आहे का?” यावर धर्मेंद्र यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Haan films main , mujhe bhi अनाड़ी लग रहीं थीं . मैं ने मगर बचपन में , अपनी माँ का हमेशा हाथ बटाया है । मैं झाड़ू में माहिर था । I love cleanliness ????????
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 14, 2019