बिहार- राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये ‘एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ म्हणजेच एईएस (चमकी) आजराची साथ पसरली आहे. ‘एईएस’ आजाराचा मुजफ्फरपुर परिसरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या भयानक आजराच्या साथीमुळे आतापर्यंत 84 लहान बालकांनी आपला जीव गमावला आहे.
Bihar: Death toll due to Acute Encephalitis Syndrome (AES) in Muzaffarpur rises to 84. pic.twitter.com/lVnzrRL1ne
— ANI (@ANI) June 16, 2019
यातील 84 बालकांचा मृत्यू कृष्ण मेडिकल कॉलेज मध्ये झाला आहे. अशी माहिती डॉ. शैलेश प्रसाद सिंह यांनी दिली आहे. तत्पूर्वी, बालकांचा मृत्यू कृष्ण मेडिकल कॉलेज मध्ये झाला आहे तर, 11 बालकांचा मृत्यू केजरीवाल रुग्णालयात झाला आहे.