नवी दिल्ली : शनिवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली. एका पोलिस अधिका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान या अतिरेक्यांना बिजबेहरा भागातून अटक केली गेली.
Jammu and Kashmir Police Sources: Two terrorists have been arrested by security forces in Wanpoh area of Anantnag on Srinagar- Jammu National Highway.
— ANI (@ANI) January 11, 2020
ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)