शिक्रापूर – येथील जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. येथील चोवीस विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील यशस्वी विद्यार्थी व मिळालेले गुण ः सिद्धी विजय रेळेकर (142) चिन्मयी संदीप पवार, स्वराज नवनाथ राऊत, श्रावणी मिलिंद आढाव (138) सोनाक्षी मोहन बोराटे (148) भक्ती हेमंत मोटे (146) सुचिता नरेंद्र माळी, वैष्णवी दिगंबर घडशी (144) ईश्वर सूर्याजी पाटील, दीप शैलेश पटेल, वेदिका दिनेश बच्छाव (140) अंश सुधीर अहिर, श्रेयश ज्ञानदेव तोडकर, आदित्य राजेश देवचाके, श्रेयश संतोष रणेर, जान्हवी दीपक भोसले, अर्णव शांताराम मोकळ (138) पूनम नवनाथ घुगे (292) स्नेहल गोरक्षनाथ नजन (290) सार्थक दिगंबर कळमकर (292) प्रणाली प्रदीप थोरात (286) गौरव विनायक जाधव, श्रावणी मच्छिंद्र चत्तर, संस्कृती सुभाष गरुड (284) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रुपाली कोरेकर, स्वाती होले, ज्योती विधाटे, मेघा धुमाळ, शुभांगी आबनावे, मनीषा दसगुडे, अशोक केदार, सुनीता हिंगे, रुपाली लोखंडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.