लासुर्णे – जंकशन (ता. इंदापूर) येथील एक महिला करोना पोसिटीव्ह आल्याचे आढळून आले आहे. जंक्शन येथील दुकान व्यावसायिकाची त्या पत्नी आहेत.
या परिसरात दुसरा रुग्ण सापडल्यामुळे परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावरती चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत.