Saturday, May 24, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | वाहनातील मालाचा अपहार करणाऱ्यास अटक

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2024 | 2:12 am
पिंपरी | वाहनातील मालाचा अपहार करणाऱ्यास अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – कंपनीतून डिस्ट्रीब्यूटर लोकांना देण्यासाठी भरलेल्या मालातील काही माल काढून त्याचा अपहार केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मे 2023 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत टोल इंडिया प्रा ली, महाळुंगे या कंपनीत घडली.

शेषराव जिभाऊ निकम (वय 25, रा. सावरगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समाधान युवराज बागुल (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शांताराम नारायण झांबरे (वय 45, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झांबरे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची वाहने महाळुंगे येथील टोल इंडिया प्रा ली या कंपनीत ट्रान्सपोर्टसाठी लावण्यात आली आहेत.

कंपनीतून झांबरे यांच्या वाहनांमध्ये डिस्ट्रीब्यूटर लोकांना देण्यासाठी बॉक्स भरून ठेवले होते. त्यातील 80 हजार रुपये किमतीचे आठ बॉक्स आरोपींनी काढले. त्यातील हार्पिक, डेटॉल साबण आणि इतर वस्तूंचा अपहार करून तो परस्पर कोणाला तरी दिला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: Distributor the companyMahalunge CompanyPimpri newsstole the goodsToll India Pvt Ltdvehicle was arrested
SendShareTweetShare

Related Posts

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी
क्राईम

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

May 24, 2025 | 9:25 pm
Pimpri : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात भात बियाणे
पिंपरी -चिंचवड

Pimpri : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात भात बियाणे

May 24, 2025 | 5:56 am
Pimpri : लोणावळ्यात कोट्यवधींचा कचरा घोटाळा?
पिंपरी -चिंचवड

Pimpri : लोणावळ्यात कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

May 24, 2025 | 5:52 am
Pimpri : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल
पिंपरी -चिंचवड

Pimpri : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल

May 24, 2025 | 5:47 am
Pimpri : माथेरान पर्यटनस्थळाला १७५ वर्षे पूर्ण !
पिंपरी -चिंचवड

Pimpri : माथेरान पर्यटनस्थळाला १७५ वर्षे पूर्ण !

May 24, 2025 | 5:03 am
Pimpri : आता कामाचा स्पीड वाढवा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा

May 24, 2025 | 5:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!