चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो

नवी दिल्ली – चांद्रयान 2 ने आज चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे. हा फोटो चंद्रापासून 2650 किमी अंतरावरुन काढण्यात आला. कालच चांद्रयान 2 ने त्याचा अवघड टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते.

21 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी या यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या 14 दिवसांबरोबर असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)