बाप्पांना निरोप देताना डीजेच्या दणदणाटावर तरुणाई थिरकली ! पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर धांगडधिंगा
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 - आकर्षक फुलांच्या सजावटीचे रथ....डीजेचा दणदणाट... पारंपारिक ढोल-ताशांच्या वाद्यांचा खणखणाट....हिंदी-मराठी गाण्यांवर तरुणाईंचे थिकरणे व ...