#CWC2023 : भारत-ऑस्ट्रेलिया Live मॅचवेळी झालेल्या ‘त्या’ प्रकारानंतर जार्व्हो 69 बाबत ICC नं घेतला कठोर निर्णय…
मुंबई - भारत व इंग्लंड मालिकेत अनेकदा दिसलेला जार्व्हो 69 रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातही दिसला. त्याने सुरक्षारक्षकांशी ...