मल्लिकार्जुन खर्गेंच्या पंतप्रधानांवरील ‘त्या’ टीकेला भाजप आमदाराचे उत्तर; म्हणाले,“सोनिया गांधी विषकन्या कारण त्यांनी पाकिस्तान…”
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत असे म्हणत सडकून टीका केली ...