“भविष्यातील चंद्र शोधमोहिमेचा आराखडा तयार होत आहे….’; केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती
नवी दिल्ली - भारतीय अंतराळ स्थानकाचे प्रस्तावित स्वरुप इस्रोकडून विकसित केले जात असून, संकल्पनात्मक टप्प्यात आहे, यामध्ये एकंदर रचना, मॉड्यूल्सची ...