देहू-आळंदी रस्त्यावर तासन्तास वाहतूक कोंडी ! जलवाहिनी, प्रवेशद्वासाठी खोदकाम सुरु.. प्रवासी, स्थानिक हैराण
देहूगाव - तीर्थक्षेत्र देहू - आळंदी जाणाऱ्या मार्गावर देहू- तळवडे हद्दीवर प्रवेशद्वार आणि जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे ...