Republic Day 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री ...