अमरावतीच्या तहसिलदारांनी आपल्या गावातील करोना योद्ध्यांसाठी पाठविले एन-95 मास्क
शेवगाव (प्रतिनिधी) : अमरावतीचे तहलिसदार तथा शेवगावचे सुपुत्र संतोष काकडे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तालुक्यातील करोना योद्ध्यांसाठी उत्कृष्ठ दर्जाचे २५० एन -९५ मास्क ...