Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित
नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी पक्षाच्या लोकसभा खासदार प्रनीत कौर यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना पक्षविरोधी ...