Saturday, April 27, 2024

Tag: stocks

Stock Market Record High ।

शेअर बाजाराची आज पुन्हा विक्रमी ओपनिंग ; 10 दिवसांत सेन्सेक्स-निफ्टीची तिसऱ्यांदा उच्चांकी पातळी

Stock Market Record High । भारतीय शेअर बाजाराचा धमाकेदार प्रवास सुरूच असून देशांतर्गत बाजार नव्या विक्रमी पातळीवर उघडला. सेन्सेक्स-निफ्टीने नवे ...

Stock market ।

शेअर बाजारात घसरण ; सेन्सेक्स 73,757 तर , निफ्टी 22385 वर ओपनिंग

 Stock market । भारतीय शेअर बाजार आज संमिश्र संकेतांसह व्यवहार करताना दिसत आहे. प्री-ओपनिंगमध्ये असताना, बाजार तेजीच्या हिरव्या चिन्हावर व्यवहार ...

Sensex - Nifty ।

शेअर बाजार सपाट उघडल्यानंतर घसरला ; सेन्सेक्स 73,900 च्या खाली, निफ्टीमध्ये थोडी हालचाल

 Sensex - Nifty ।  भारतीय शेअर बाजार आज सपाट उघडला आणि जोरदार घसरला. बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स 128 अंकांनी घसरला ...

Free Stock Trading Scam ।

फ्री स्टॉक ट्रेडिंग बुक घोटाळा म्हणजे काय? ; अशा प्रकारे खात्यातून होतात पैसे गायब, सरकारनेही दिला सतर्कतेचा इशारा

Free Stock Trading Scam । सध्या बाजारात विविध प्रकारचे घोटाळे आले आहेत. लोकांची फसवणूक करण्यात दिवसेंदिवस उच्च तंत्रज्ञान बनत आहेत. ...

Market Opening ।

शेअर बाजार उघडताच गडगडला ; सेन्सेक्स 400 अंकांची घसरण तर निफ्टी 21950 च्या खाली उघडला

Market Opening । होळीपूर्वीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार सुस्त राहिला. रंगांचा सण होळी सोमवारी साजरी होणार आहे. सलग तीन ...

Market Opening ।

सपाट सुरुवात झाल्यानंतर बाजारात तेजी ; सेन्सेक्स 72200 च्या जवळ, निफ्टीही वधारला

Market Opening । देशांतर्गत शेअर बाजाराची आजची सुरुवात सपाट झाली. मात्र काही वेळाने सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात उघडण्यात यशस्वी झाले. बाजार ...

Stock Opening ।

शेअर बाजाराची घसरणीनेच ओपनिंग; सेन्सेक्स 72500 च्या खाली, निफ्टी 100 अंकांनी कोसळला

Stock Opening । आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असून सेन्सेक्स 72500 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला आहे. मेटल ...

Stock Market ।

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराला पुन्हा गती ; सेन्सेक्स 72,700 तर निफ्टी 22 हजार पार

Stock Market । मागच्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे झालेल्या नुकसानीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा थोड्या घसरणीने झाली. सेन्सेक्स-निफ्टी महत्त्वाच्या पातळीच्या खाली ...

Stock Market Opening।

शेअर बाजारात जोरदार तेजी ; निफ्टी विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स ७३,९०० च्या पुढे

Stock Market Opening। नवीन आठवड्याचा पहिला व्यवहार दिवस थोड्या वाढीने सुरू झाला आहे. गेल्या शुक्रवारी अमेरिकन बाजारांची नेत्रदीपक वाढ आणि ...

Stock Market Opening । 

शेअर बाजारात घसरण सुरू, सेन्सेक्स 72700 च्या वर तर निफ्टी 22 हजारांनी घसरला

Stock Market Opening । शेअर बाजाराच्या सुरुवातीला बँका आणि रियल्टी क्षेत्राच्या घसरणीमुळे बाजार लाल रंगात सुरू झाला. आज आयटी शेअर्सच्या चांगल्या ...

Page 2 of 5 1 2 3 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही